"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३२:
==भौगोलिक==
 
हे उद्यान मुख्यत्वे [[गंगा नदी|गंगेच्या]] [[त्रिभुज प्रदेश|त्रिभुज प्रदेशात]] आहे. ज्यात ५४ बेटांचा समावेश होतो. सुंदरबनचा कित्येक हजार चौ किमीचा विस्तार आहे त्यातील खुपच छोटा भाग भारतात येतो बहुतांशी भाग हा बांगलादेशात आहे. सुंदरबन हे मुख्यत्वे अश्या ठिकाणी स्थित आहे जिथे गंगेचे गोडे पाणी समुद्रात मिळते. त्यामुळे उद्यानात काही जागी गोडे तर काही जागी खारे पाणी आढळते. त्रिभुज प्रदेश हा मुख्यत्वे हजारो वर्षे गंगेने आणलेल्या गाळामुळे तयार झालेला प्रदेश आहे तसेच काही ठिकाणी जमीन उंचावली आहे तर काही जागी कायम दलदल असते<ref>[http://www.riversymposium.com/index.php?element=12| Mangrove forests in Sunderbans active delta – ecological disaster and remedies]</ref>. अशा मुळे अतिशय वैविध्यपूर्ण असे हे जंगल तयार झाले आहे. पावसाळ्यात प्रचंड पुराने पाण्याची पातळी वाढते.
 
===वातावरण===
 
[[समुद्र|समुद्राजवळ]] असल्याने अत्यंत दमट हवा वर्षभर असते. [[पावसाळा|पावसाळ्याच्या]] महिन्यात म्हणजे [[जून]] ते [[सप्टेंबर]] मध्ये प्रचंड पाउस पडतो. सरासरी तापमान ३४ ते २० अंश से मध्ये असते. [[हिवाळा]] नाममात्रच असतो. वादळे व चक्रीवादळे ही येथे नेहमीची आहेत.
 
==प्राणी जगत==