"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २८:
 
==जंगल प्रकार==
[[चित्र:सुंदरबनचे जंगल.jpg|thumb|left|सुंदरबनचे जंगल]]याचे जंगल हे मुख्यत्वे [[खारफुटी]]चे जंगल आहे ज्याला इंग्रजीत मॅनग्रुव्ह असे म्हणतात. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरबन मध्ये ६४ प्रकारच्या [[वनस्पती]] आढळतात. जगातील खारफुटीच्या ५० टक्यांपेक्षाही अधिक वनस्पतीच्या प्रजाती येथे आहेत. [[सुंदरी]] नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामुळेच सुंदरबन नाव पडले आहे. इतर वनस्पतीमध्ये [[गेनवा]], [[धुंदाल]], [[पासुर]], [[गर्जन]], [[गोरान]] या प्रमुख वनस्पती आहेत.
 
==भौगोलिक==