"सांबर हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
| चित्र_रुंदी = 250px
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[पृष्ठवंशीकणाधारी]]
| जात = [[सस्तन]]
| वर्ग = [[Artiodactyla]]
ओळ १९:
 
सांबराचे मुख्य शत्रु [[वाघ]] , [[बिबट्या]], तळ्यांमधील [[मगर|मगरी]] , व रानकुत्री आहेत. आकार मोठा असल्याने वाघांचे सर्वात आवडते खाद्य आहे.
 
 
==वावर==
 
सांबर हे मुख्यत्वे भारतात किंवा भारतीय उपखंडात आढळते. विविध भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्या शरीरात बदल घडले आहेत. त्यांचे नैसर्गिक वसतीस्थान हे दाट ते घनदाट जंगले आहे. त्यांची नोंद विषववृतीय अति घनदाट जंगलांपासून ते शुष्क पानगळीच्या जंगलात तसेच उत्तरेत सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलात पण झाली आहे. भारतातील शुष्क काटेरी व वाळवंटी प्रदेश सोडून ते सर्व प्रकारच्या जंगलात आढळतात. परंतु दाट ते घनदाट जंगले ते जास्त पसंत करतात. तसेच पाण्याच्या जवळ राहणे ते पसंत करतात. म्हणूनच मुख्य राष्ट्रीय उद्यानात हे तेथील तलावांपाशी हमखास आढळून येतात.
 
 
 
==विणीचा हंगाम==
Line ३४ ⟶ ३१:
 
<references/>
 
 
[[वर्ग:प्राणी]]