"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४८:
पक्ष्यांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात मुख्यत्वे पाणथळी पक्ष्यांचा समावेश होतो.
 
==माहिती==
 
* जवळचे गाव-गोसाबा ५० किमी
* जवळचे शहर- कोलकाता ११२ किमी
* जवळचे विमानतळ- कोलकाता डम डम विमानतळ ११२ किमी
* जवळचे रेल्वेस्थानक- कॅनिंग ४८ किमी वर
* भेट देण्याचा सर्वोत्तम काळ - नोव्हेंबर ते फेब्रुवारी
* इतर - उद्यानाला भेट देण्यासाठी खास परवाने मिळवावे लागतात. पश्चिम बंगाल वनखात्याकडून ते मिळतात. उद्यानातील गाभा क्षेत्रात मनुष्य वावरावर पुर्ण बंदी आहे. पर्यटकांनी वनखात्याच्या कर्मचार्‍यांच्या सूचनांचे पालन करावे.
 
==संदर्भ==
<>referance</>