"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २८:
 
==जंगल प्रकार==
याचे जंगल हे मुख्यत्वे खारफुटीचे जंगल आहे ज्याला इंग्रजीत मॅनग्रुव्ह असे म्हणतात. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. सुंदरबन मध्ये ६४ प्रकारच्या वनस्पती आढळतात. जगातील खारफुटीच्या ५० टक्यांपेक्षाही अधिक वनस्पतीच्या प्रजाती येथे आहेत. सुंदरी नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामुळेच सुंदरबन नाव पडले आहे. इतर वनस्पतीमध्ये गेनवा, धुंदाल, पासुर, गर्जन, गोरान या आहेत.
 
==भौगोलिक==