"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{Template:इतिहासावरील अपूर्ण लेख}}
 
अनेकविध ज्ञानशाखांना गवसणी घालणारा, मराठीत अनेक विषयांच्या अभ्यासाचा पाया घालणारा प्रज्ञावंत, इतिहाससंशोधनाच्या क्षेत्रातील ऋषी असा '''इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे''' ह्यांचा लौकिक आहे.इतिहासाचार्य वि.का.राजवाडे ही एक प्रतिभावन्त व्यक्ती होती.स्वत: आयुष्यभर निष्कांचन राहून त्यांनी ज्ञानसाधना केली.मराठ्यांच्या इतिहासाची साधने २२ खंडामधे प्रकाशित करून मराठ्यांच्या इतिहासाचा पाया त्यांनी घातला.त्यांनी पहिल्या खंडाला जी प्रस्तावना लिहिली त्याविषयी रियासतकार सरदेसाई म्हणतात की या गहन प्रस्तावनेचा अर्थ समजावून घेण्यास मला ती सात वेळा वाचावी लागली.
 
==चरित्रक्रम==