"पोर्ट ब्लेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
 
येथे [[भारतीय नौदल|भारतीय नौदलाचा]] तळ आहे.
 
येथे ब्रिटीश कालीन सेल्युलर जेल आहे. जेथे स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना येथेच काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवले होते. तसेच हजारो इतर स्वातंत्र्यसैनिकांसाठी हि भयावह जागा होती. आता येथिल सेल्युलर जेल मध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच १९४४ मध्ये [[सुभाषचंद्र बोस]] यांच्या आझाद हिंद सेनेने हे बेट जिंकले होते व त्याचे नामकरण शहीद असे केले होते.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:अंदमान आणि निकोबारमधील शहरे]]