"नवेगाव राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
==प्राणी जीवन==
 
नवेगावचे उद्यान हे मुख्यत्वे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळयात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरीत पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके, [[हंस]], [[क्रौंच]], [[करकोचा|करकोचे]], [[बगळा|बगळे]], [[जांभळी पाणकोंबडी|पाणकोंबडया]], [[पाणकावळा|पाणकावळे]] इत्यादी. तळ्यात विविध प्रकारचे पाणथळी पक्षी बघायला मिळतात तर जंगलामध्येही विविध प्रकारचे झाडीझुडुपातील पक्षी पहावयास मिळतात. प्राणी जीवनात येथे [[वाघ]], [[बिबट्या]] [[अस्वल]] [[तरस]], [[सांबर]], [[निलगाय]], [[रानगवा]] [[रानडुक्कर]], [[माकडे]] व वानरे तसेच विविध प्रकारचे [[सर्प]] आढळतात यात [[पट्टेरी मण्यार]] ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते. येथील सर्वात वैशिठ्य म्हणजे तलावात [[पाणमांजर|पाणमांजरे]] आढळतात. निसर्गसाहित्यीक [[मारुती चित्तमपल्ली]] यांनी पाणमांजरांवरती अभ्यास याच अभयारण्यात केला होता. अजुन येथे कधी कधी रानकुत्रीही आढळतात. त्यांचे वास्तव्य काही काळापुरते असते. उद्यानात [[सारस क्रौंचाचीक्रौंच|सारस क्रौंचाची]]एक जोडी नेहेमी असते. तसेच विदर्भातील पक्षीअभ्यासकांनुसार महाराष्ट्रात केवळ येथील सारस क्रौंचाची वीण केवळ नवेगाव मध्ये होते.
 
==कसे जाल ==