"सदस्य:Kaustubh/temp" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
==प्रचालकपदाप्रचालक साठीपदासाठी विनंती==
 
सर्व मराठी विकिसदस्य,
 
मी गेले काही महिने मराठी विकिपीडियावर नियमित योगदान करीत आहे. मी आत्तापर्यंत ४५०० पेक्षा जास्त संपादने केलेली आहेत (सरासरी प्रति दिवशी ३० संपादने). आता मी विकिपीडियावर प्रबंधक पदासाठी विनंती मांडत आहे. माझे प्रबंधकपद मागण्याचे उद्देश खालीलप्रमाणे:
 
१. सध्याच्या प्रबंधकांना सहाय्य करणे.<br />
२. मीडियाविकि प्रणाली चे १००% मराठी भाषांतर करणे - मी सध्या [[Betawiki:|बिटाविकि]] येथे मराठी भाषांतराचे काम करत आहे. पण काही अशुद्ध लेखनाच्या तसेच संलग्न वाक्यांमुळे व्याकरणाच्या चुका राहून गेलेल्या आहेत, त्या दुरुस्त करणे. तसेच, बरेच संदेश हे फक्त प्रबंधकांसाठी असल्याने अशा संदेशांमधील चुका शोधून काढणे व दुरुस्त करणे.<br />
३. [[विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण|वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्पामध्ये]] योगदान करणे - या मध्ये अशुद्ध शीर्षकाचे वर्ग वगळून योग्य त्या शीर्षकाच्या वर्गांमध्ये वर्गीकरण करणे. तसेच काही वर्गांची पुनरुक्ती (loops) तयार झालेली आहे (उदा. [[:वर्ग:अर्थव्यवस्था]] व [[:वर्ग:अर्थशास्त्र]], हे दोन्ही वर्ग एकमेकांचे उपवर्ग आहेत), ती दुरुस्त करणे.
 
ओळ ३६:
*{{tl|अविशिष्ट उपपान}}
*{{tl|जीवचौकट}} - काम चालू
 
;इतर
*[[विकिपीडिया:प्रचालक]]
*{{tl|विकिपीडिया:नवीन माहिती}} - मुखपृष्ठ सदर, थोड्या थोड्या कालावधी नंतर बदल
 
<nowiki>--~~~~</nowiki>