"सदस्य:Kaustubh/temp" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो पान 'माझे योगदान: *सुधीर फडके *गीतरामायण *आकाशवाणी *[[चंद्र]...' वापरून बदलले.
ओळ १:
माझे योगदान:
<div style="float:right;"><imagemap>
Image:Crystal Clear action bookmark.png|20px
rect 0 0 200 200 [[:वर्ग:मुखपृष्ठ सदर लेख|मुखपृष्ठ सदर लेख]]
desc none
</imagemap>
</div>
<div style="float:left; padding-top:0.5em; padding-right:0.5em;">[[चित्र:BattleofIssus333BC-mosaic-detail1.jpg|left|150px|आपल्या घोड्यावर सवार असलेला युद्धमग्न अलेक्झांडर]]</div>
 
*[[सुधीर फडके]]
'''[[अलेक्झांडर द ग्रेट]]''' ([[जुलै २०]], [[इ.स.पूर्व ३५६]] ते [[जून ११]], [[इ.स.पूर्व ३२३]]) हा [[मॅसेडोनिया|मॅसेडोनियाचा]] राज्यकर्ता होता. तो '''अलेक्झांडर तिसरा''' या नावानेही ओळखला जातो. जागतिक इतिहासात तो सर्वात यशस्वी व कुशल सेनापती गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.
*[[गीतरामायण]]
 
*[[आकाशवाणी]]
आपल्या कारकिर्दीत त्याने [[इराण]], [[सीरिया]], [[इजिप्त]], [[मेसोपोटेमिया]],[[फिनीशिया]], [[जुदेआ]], [[गाझा]], [[बॅक्ट्रिया]] तसेच भारतातील [[पंजाब]]पर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला '''एस्कंदर-इ-मक्दुनी''' (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला '''सिकंदर-ए-आझम''' म्हटले गेले आहे.
*[[चंद्र]]
 
*[[दालन:सूर्यमाला|सूर्यमाला दालन]]
[[प्लूटार्क]] आणि [[एरियन]] या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो.
*[[सूर्यमाला]]
 
*[[सह्याद्री]]
फिलिप हा अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्याची रचना पायदळ, घोडदळ, अभियांत्रिकी अशा अनेक विभागांत केली होती. अलेक्झांडरला लढाईचे शिक्षण लहानपणापासूनच उत्तमरीत्या देण्यात आले. याचबरोबर कला, शास्त्र, राज्यकारभार यांचे योग्य ज्ञानही अलेक्झांडरला असावे अशी फिलिपची इच्छा होती. यासाठी त्याने [[ऍरिस्टोटल]]ची नेमणूक अलेक्झांडरचा गुरू म्हणून केली तसेच [[होमर]]च्या साहित्याची गोडी अलेक्झांडरला लावली. ऍरिस्टोटलने दिलेली [[इलियड]]ची प्रत अलेक्झांडर सतत आपल्यासोबत बाळगत असे.
*[[काझीरंगा]]
 
'''[[अलेक्झांडर द ग्रेट|पुढे वाचा...]]