"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
{{विस्तार}}
[[चित्र:Valley of flowers uttaranchal full view.JPG|thumb| 300 px|व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान ]]'''व्हॅलि ऑफ फ्लॉव्हर्स''' हे भारतातील [[उत्तराखंड]] राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. [[नंदादेवी राष्ट्रीय उद्यान|नंदादेवी राष्ट्रीय उद्याना]] बरोबर हे नंदादेवी रिझर्व बनवते. या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपुर्ण निसर्गामुळे याला [[जागतिक वारसा स्थान]] म्हणून मान मिळाले आहे.
 
==भौगोलिक==
 
उद्यान हे मुख्यत्वे [[हिमालय|हिमालयाच्या]] मध्यम ते अतिउंच रांगामध्ये आहे. एकूण क्षेत्रफळ ८७.५ चौ.किमी इतके आहे. याची मुख्य पर्वत रांग हिमालयातील [[झांनस्कार रांग ]]आहे. व सर्वोच्च ठिकाण [[गौरी पर्वत]] आहे ज्याची उंची ६७१९ मी इतकी आहे. उद्यान हे वर्षातील ९ महिने जवळपास बर्फाच्छादीत असल्याने बंद असते
 
==इतिहास==
 
१९३१ मध्ये इंग्रज गिर्यारोहक [[फ्रँक स्मिथ]] व होल्डवर्थ यांनी गढवाल मधील [[कॉमेट]] हे शिखर सर केले व परतीच्या मार्गावर त्यांनी पश्चिम खिंडीचा मार्ग घेतला व दोघे गिर्यारोहक रस्ता भरकटले व भटकून भटकून या दरीत पोहोचले व पोहोचल्यावर बहारलेल्या फुलांच्या गालिच्यांनी त्यांचे हरवल्याची भीती पुर्णपणे घालवली व फ्रँक या जागेच्या प्रेमात पडला. फ्रँक ने तेथेच तंबु गाडला व पुढील कित्येक दिवस तिथे उगवणार्‍या अनेक फुलांचे नमुने गोळा केले. त्यातील कित्येक फुले जगाल पहिल्यांदाच ज्ञात होत होती. १९३७ मध्ये तो परत येथे आला व अभ्यास करुन त्याने व्हलीव्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पुस्तक प्रकाशित केले<ref>http://living.oneindia.in/cosmopolitan/cosmo-life/valley-flowers.html|Legend of Valley of Flowers</ref>. १९८० मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना झाली. व १९८२ मध्ये याची [[जागतिक वारसा स्थान]] म्हणून निवड झाली.
 
==प्राणी जीवन==
 
हे उद्यान हिमालयीन जीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. अतिशय दुर्मिळ सस्तन प्राणी व पक्षी या उद्यानात आढळतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे [[हिमालयीन थार ]], [[हिमबिबट्या]], [[कस्तुरी मृग]], [[हिमालयीन अस्वल]], [[हिमालयीन तपकिरी अस्वल]], [[भारल]], पक्ष्यांमध्ये [[सोनेरी गरुड]], [[हिमालयीन ग्रिफन गिधाड]] इत्यादी अतिदुर्मिळ प्राणी व पक्षी आहेत.
 
 
३,५७२

संपादने