"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
अत्यंत वैविध्यपुर्ण फुले हे येथील वैशिठ्य आहे. फुलांच्या एकुण ५०० हून अधिक जाति येथे आढळतात. त्यातील कित्येक केवळ येथेच आढळणार्‍या आहेत. फुलांमध्ये मुख्यत्वे ओर्चिड्स पॉपिस असे अनेक प्रकार येथे पहावयास मिळतात. वर्षातील नऊ महिने बर्फाच्छादित असल्याने केवळ तिनच महिने बहाराची असतात व त्यासाठी येथील फुलांनी आपापले फुलायचे दिवस ठरवून घेतले आहे असे दिसते. बहाराच्या महिन्यात दर दोन तीन आठवड्यानंतर एकाच जागी पुर्णपणे वेगळ्याच फुलांची वाढ दिसते. हा निसर्गातील परस्पर सहाय्याचा (symbiosis) चा प्रकार आहे असे तज्ञांचे मत आहे
 
 
 
==संदर्भ==
 
<references/>
 
[[en:Valley of Flowers National Park]][[fr:Parc national de Valley of Flowers]]
३,५७२

संपादने