"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Valley of flowers uttaranchal full view.JPG|thumb| 300 px|व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान ]]'''व्हॅलि ऑफ फ्लॉव्हर्स''' हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्याना बरोबर हे नंदादेवी रिझर्व बनवते. या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपुर्ण निसर्गामुळे याला जागतिक वारसा स्थान म्हणून मान मिळाले आहे.
 
==भौगोलिक==
ओळ २०:
अत्यंत वैविध्यपुर्ण फुले हे येथील वैशिठ्य आहे. फुलांच्या एकुण ५०० हून अधिक जाति येथे आढळतात. त्यातील कित्येक केवळ येथेच आढळणार्‍या आहेत. फुलांमध्ये मुख्यत्वे ओर्चिड्स पॉपिस असे अनेक प्रकार येथे पहावयास मिळतात. वर्षातील नऊ महिने बर्फाच्छादित असल्याने केवळ तिनच महिने बहाराची असतात व त्यासाठी येथील फुलांनी आपापले फुलायचे दिवस ठरवून घेतले आहे असे दिसते. बहाराच्या महिन्यात दर दोन तीन आठवड्यानंतर एकाच जागी पुर्णपणे वेगळ्याच फुलांची वाढ दिसते. हा निसर्गातील परस्पर सहाय्याचा (symbiosis) चा प्रकार आहे असे तज्ञांचे मत आहे
 
[[en:Valley of Flowers National Park]][[fr:Parc national de Valley of Flowers]]
[[it:Parchi nazionali del Nanda Devi e della Valle dei fiori]]
[[hi:फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान]]
[[pl:Park Narodowy Valley of Flowers]]
[[pt:Parque Nacional do Vale das Flores]]
[[fi:Valley of Flowersin kansallispuisto]]
[[sv:Valley of Flowers nationalpark]]