"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९३८ रोजी पटवर्धन व १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे कॉंग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात '[[संयुक्त महाराष्ट्र समिती]]' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.
 
१९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकिकरण परिषदेत स.का.पाटील यांनी [[मुंबई|मुंबईला]] महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील [[कम्युनिस्ट विचारसरणी|डाव्या]] पक्षांनीसुरुवातीपासूनचपक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.
 
स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. [[आंध्र प्रदेश]] राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने [[महाराषमहाराष्ट्र]]्ट्र राज्याची मागणी डावलली.
 
==दार कमिशन व जे.वी.पी कमिटी==