"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
 
==पूर्वार्ध==
[[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] आपल्या राज्यकारभारासाठी [[भारत|भारताची]] विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. १९२० रोजी [[नागपूर|नागपुरात]] झालेल्या [[कॉंग्रेस]] अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा [[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] मान्य केला होता. [[लोकमान्य टिळक]] हे देखिल भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. कॉंग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: [[जवाहरलाल नेहरू|नेहरुंना]] , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.
 
१९३८ रोजी पटवर्धन व १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे कॉंग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात '[[संयुक्त महाराष्ट्र समिती]]' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.
 
१९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकिकरण परिषदेत स.का.पाटील यांनी [[मुंबई|मुंबईला]]महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील [[कम्युनिस्ट|डाव्या]] पक्षांनीसुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.
 
स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. [[आंध्र प्रदेश]] राज्याची मागणी पोट्टीश्रीरामल्लूपोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनानेमहाराष्ट्रकमिशनाने [[महाराष]]्ट्र राज्याची मागणी डावलली.
 
==दार कमिशन व जे.वी.पी कमिटी==