"इरावती कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३५:
इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण [[पुणे]] येथे झाले. 'चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण' हा विषय घेऊन त्या एम.ए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या [[जर्मनी|जर्मनीला]] गेल्या. 'मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता' या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केली. परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. [[इ.स. १९३९|१९३९]] मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. [[इ.स. १९५५|१९५५]] साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले.
==कौटुंबिक==
इरावती कर्वे म्हणजेयांचा पूर्वाश्रमीच्याजन्म [[म्यानमार|म्यानमारमधील]] मिंज्यान येथे [[डिसेंबर १५]], [[इ.स. १९०५|१९०५]] रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होतहोय. प्रा. [[दि.धों.कर्वे]] यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
 
==प्रकाशित साहित्य==
इरावती कर्वे यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढील प्रमाणे-