"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
 
==राजभाषा==
भारताचे संविधानातील २२ अनूसुचित (अधिकृत) भाषेतभाषेच्या सुचीत मराठीचा समावेश आहे.मराठी, [[महाराष्ट्र]] राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. [[गोवा|गोवा राज्यात]] व [[दमण आणि दीव]]<ref>गोवा, दमण व दीव भाषा कायद्यानुसार कोकणी ही एकमेव राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या व्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते.[http://nclm.nic.in/shared/linkimages/35.htm ४२वा अहवाल- जुलै २००३-०४] pp. para 11.3</ref>, [[दादरा व नगर हवेली]]<ref>[http://dnh.nic.in/deptdoc/vguide.pdf दादरा व नगर हवेली प्रशासनाचे माहितीपत्रक]</ref> या केंदशासीत प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
 
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)<ref>[http://www.unigoa.ac.in/department.php?adepid=8 गोवा विद्यापीठ- मराठी विभाग]</ref>, महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)<ref>[http://www.msubaroda.ac.in/departmentinfo.php?ffac_code=1&fdept_code=11 महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा]</ref>, उस्मानिया विद्यापीठ (आंध्र प्रदेश)<ref>[http://www.osmania.ac.in/Arts%20College/Marathi.htm उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबाद]</ref>, गुलबर्गा विद्यापीठ<ref>[http://www.gulbargauniversity.kar.nic.in/deptmarathi.htm गुलबर्गा विद्यापीठ]</ref>, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)<ref>[http://www.dauniv.ac.in/rules/statute.doc देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर]</ref> व जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (नवी दिल्ली)<ref>[http://www.jnu.ac.in/main.asp?sendval=SchoolOfLanguage जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली]</ref> येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत.
 
 
== मराठी भाषेचा इतिहास==