"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४१७ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
[[Image:Marathi_modi_script.PNG]]
<br>
'''मराठी''' ही [[इंडो-युरोपीय]] भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. [[महाराष्ट्र]] आणि [[गोवा]] ह्या राज्यांची मराठी ही राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी<ref name="encarta">[http://encarta.msn.com/media_701500404/Languages_Spoken_by_More_Than_10_Million_People.html एनकार्टा- १ कोटीपेक्षा जास्त बोलणारे असलेल्या भाषा]</ref> व भारतातील चौथी भाषा आहे.<ref>[http://www.censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_Data_Online/Language/Statement1.htm भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार]</ref>
 
==भाषिक प्रदेश==
मराठी भाषा [[भारत|भारतासह]] [[मॉरीशस]] व [[इस्त्राएल]] या देशातही बोलली जाते.<ref name="eth">[http://www.ethnologue.com/show_language.asp?code=mar एथनोलॉगचा मराठी बाबतचा अहवाल]</ref> त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], संयुक्त अरब अमिरात, [[दक्षिण आफ्रिका]], [[पाकिस्तान]], [[सिंगापूर]], [[जर्मनी]], [[युनायटेड किंग्डम]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्युझीलंड]] येथेही बोलली जाते.<ref name="indianlang">[http://www.indianlanguages.com/marathi/index-new1.htm इंडियनलँग्वेजेस.कॉम- मराठी]</ref>
 
भारतात मराठी मुख्यत्वे [[महाराष्ट्र]] राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर [[गोवा]], [[कर्नाटक]], [[गुजरात]], [[आंध्र प्रदेश]], [[मध्य प्रदेश]], [[तामिळनाडू]] व [[छत्तीसगढ]] राज्यात आणि [[दमण व दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]] या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- [[बडोदा]], [[सुरत]], दक्षिण गुजरात व [[अहमदाबाद]] (गुजरात राज्य), [[बेळगांव]], [[हुबळी]]- धारवाड, [[गुलबर्गा]], [[बिदर]], उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), [[हैद्राबाद]] (आंध्र प्रदेश), [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]] (मध्य प्रदेश) व [[तंजावर]] (तामिळनाडू)
 
'''मराठी''' ही [[इंडो-युरोपीय]] भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. [[महाराष्ट्र]] आणि [[गोवा]] ह्या राज्यांची मराठी ही राजभाषा आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त [[गुजरात]], [[मध्यप्रदेश]], [[कर्नाटक]], [[तामिळनाडू]] व [[गोवा]] ह्या राज्यांतील काही भागांत मराठी बोलली जाते. मराठी प्रथम भाषा असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील सतरावी व भारतातील चौथी भाषा आहे. महाराष्ट्र व गोव्याव्यतिरिक्त मराठी [[बेळगांव]], [[हुबळी]]-धारवाड, [[बिदर]], [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]], [[बडोदा]], [[हैद्राबाद]], [[तंजावर]] येथेदेखील बोलली जाते. भारताबाहेर [[इस्त्राएल]] व [[मॉरिशस]] या देशातसुद्धा मराठी भाषक आहेत. मराठी माणंसे [[युरोप]]-अमेरिकेसह जगभर पसरली आहेत.
 
== मराठी भाषेचा इतिहास==