"थर्मोपिलाईचे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २२:
}}
 
[[पर्शिया]] व [[ग्रीस]] मध्ये [[इ.स.पू. ४२८]] मध्ये झालेलेझालेल्या युद्धयुद्धाला '''{{लेखनाव}}''' म्हणतात. हे युद्ध पर्शियन लोकांनी जरी जिंकले तरी ग्रीकांनी पर्शियाच्या मोठ्या सैन्याचा मोठ्या धैर्याने सामना केला. पर्शियन सैन्याला केवळ ३०० स्पार्टाच्या सैनिकांच्या तुकडी कडुनकडून प्रंचड नुकसान सहन करावे लागले. ज्याचा फायदा ग्रीकांनी पुढील युद्धामध्ये घेतला व सरतेशेवटी ग्रीकांनी आरमारामधील युद्धात पर्शियन सैन्याला पराभूत केले.
 
हे युद्ध स्पार्टाच्या ३०० सैनिकांसाठी ओळखले जाते. आपले मरण निश्चित असताना त्यांनी केलेले बलिदान आजही केवळ ग्रीकच नव्हे तर जगातील सर्व योद्धयांना, स्वातंत्र्यप्रेमींना व राष्ट्रवाद्यांना प्रेरित करते.
 
==पार्श्वभूमी==
 
ग्रीक व पर्शिया मधिलमध्ये अनेक दशकांचे शत्रुत्वशत्रूत्व होते. दरायस च्या नेतृत्वाखाली सन xxx मध्ये त्याकाळचे जगातील सर्वात मोठे साम्राज्य पर्शियाने ग्रीकांवर हल्ला केला होता. परंतु इतिहासतील प्रसिद्ध मॅरॅथॉन च्या युद्धात त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवाचा सुडसूड म्हणून दरायसच्या मुलगा झर्कसिज याने ग्रीसच्या संपुर्णसंपूर्ण पाडावाची मोहिम आखली. मॅरॅथॉनच्या युद्धाच्या वेळेस पर्शियाने ३० हजार सैन्यासह आक्रमण केले होते. कदाचित कमी पडले म्हणून झर्कसिज याने या वेळेस प्रचंड मोठ्या सैन्याची मोहिम आखली. त्याने अडिचअडीच ते तीन लाखाच्या सैन्याची व शेकड्यानी जहाजांची निर्मिती करुन मोहिमेला सुरुवात केली. त्याच्या मोहिमेमध्ये ग्रीसच्या पाडावाबरोबर युरोप पादाक्रांत करायचा बेत होता. जो पहिल्या पर्शियन राज्यकर्त्यानाराज्यकर्त्यांना जमला नव्हता. (अपुर्णअपूर्ण)........