"थर्मोपिलाईचे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २६:
हे युद्ध स्पार्टाच्या ३०० सैनिकांसाठी ओळखले जाते. आपले मरण निश्चित असताना त्यांनी केलेले बलिदान आजही केवळ ग्रीकच नव्हे तर जगातील सर्व योद्धयांना स्वातंत्र्यप्रेमींना व राष्ट्रवाद्यांना प्रेरित करते.
 
==पार्श्वभूमी==
==पार्श्वमूमी==
 
ग्रीक व पर्शिया मधिल अनेक दशकांचे शत्रुत्व होते. दरायस च्या नेतृत्वाखाली सन xxx मध्ये त्याकाळचे जगातील सर्वात मोठे साम्राज्य पर्शियाने ग्रीकांवर हल्ला केला होता. परंतु इतिहासतील प्रसिद्ध मॅरॅथॉन च्या युद्धात त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवाचा सुड म्हणून दरायसच्या मुलगा झर्कसिज याने ग्रीसच्या संपुर्ण पाडावाची मोहिम आखली. मॅरॅथॉनच्या युद्धाच्या वेळेस पर्शियाने ३० हजार सैन्यासह आक्रमण केले होते. कदाचित कमी पडले म्हणून झर्कसिज याने या वेळेस प्रचंड मोठ्या सैन्याची मोहिम आखली. त्याने अडिच ते तीन लाखाच्या सैन्याची व शेकड्यानी जहाजांची निर्मिती करुन मोहिमेला सुरुवात केली. त्याच्या मोहिमेमध्ये ग्रीसच्या पाडावाबरोबर युरोप पादाक्रांत करायचा बेत होता. जो पहिल्या पर्शियन राज्यकर्त्याना जमला नव्हता. (अपुर्ण)........