"रणथंभोर राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २:
 
[[चित्र:रणथंभोर.png|thumb|रणथंभोरचे राष्ट्रीय उद्यान व किल्ला]]या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणे कडे [[चंबळ नदी]] वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत जिथे हमखास वन्यप्राणी पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध [[रणथंबोरचा किल्ला]] आहे ज्यावरुन या उद्यानाचे नाव पडले. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने भकास झाला आहे. या किल्यातच काहि वाघांनी आपले घर थाटले होते. या वरती श्री [[वाल्मिक थापर]] यांनी अतिशय सुरेख चित्रण करुन माहितीपट बनवला आहे. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, [[रानडुक्कर]] , [[सांबर]] , [[चितळ]], [[गवा]] , [[निलगाय]].
===माहिती===
 
*राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळ - एकुण ३९२ किमीवर्ग त्यातील गाभाक्षेत्र २७५ किमीवर्ग
ओळ ९:
*जंगल प्रकार - विषववृतीय शुष्क प्रकार
*उद्यानाला भेट देण्याचा कालावधी - नोव्हेबर ते मार्च
===इतर===
 
* रणथंबोर हे शुष्क जंगल असल्याने येथे वाघ पटकन दिसतात. त्यामुळे येथील वनरक्षक येथील वाघांना नावाने ओळखतात.
* ८० च्या दशकातील चंगीज नावाचा वाघ आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध (लेजंड) वाघ असावा. या वाघाने स्वत:ची शिकारीची शैली बनवली होते. ज्यामध्ये तो तळ्यामध्ये चरत असलेल्या प्राण्यांवर हल्ला करे. त्याच्या सूर मारण्याच्या पद्धतीमुळे पाण्यात तुफानी वेगाने हालचाल करायचा व शिकार साधायचा. अनेक अभ्यासक, छायाचित्रकारांनी या वाघाचे निरिक्षण केले आहे व या वाघाच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघावरच्या माहितीपटात आहेत.
 
==बाह्य दुवे==
 
;छायाचित्रे:
 
* [http://www.pbase.com/earthling/ranthambore] [http://www.pbase.com/h4xintl/ranthambore] पीबेस.कॉम
* [http://www.trekearth.com/gallery/Asia/India/West/Rajasthan/Ranthambore/ ट्रेक‍अर्थ.कॉम]
* [http://www.dharssi.org.uk/travel/india/ranthambore.html धारासी.ऑर्ग.युके]
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[en:Ranthambore National Park]]