Content deleted Content added
→‎हलंत शब्द: नवीन विभाग
ओळ २०७:
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १८:१३, २५ एप्रिल २००८ (UTC)
 
:स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
:''अशा परिस्थितीत-जिथे उच्चारातल्या छोट्याशा फरकानेही अर्थात प्रचंड बदल होतो-व्याकरणाचे नियम पाळून शीर्षके तयार करणे, विशेषत: परभाषेतील शब्दांबाबत योग्य वाटत नाही.''
:अगदी सहमत. तरीही जेथे शक्य तेथे हलंत शब्द टाळावे ही विनंती.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २२:१४, २५ एप्रिल २००८ (UTC)