Content deleted Content added
छो →‎{{tl|साचा:प्रबंधक}}: नवीन विभाग
ओळ १८१:
:Thx! We - kaustubh, Subhash, Abhay and me - had done efforts to repair broken links manually; but now it seems the problem is sorted out.
:--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] [[सदस्य चर्चा:Sankalpdravid|(चर्चा)]] ११:३१, २२ एप्रिल २००८ (UTC)
 
== {{tl|साचा:प्रबंधक}} ==
 
नमस्कार,
 
मला तरी या साच्यामध्ये काहीही चूक दिसत नाही. जर तुम्हाला तपासण्याचा दुवा चुकीचा निकाल देतो आहे असे वाटत असेल तर त्याचे कारण म्हणजे हा साचा ज्या सदस्याच्या सदस्य पानावर दिला जाईल त्या सदस्याचे नाव <nowiki>{{{BASEPAGENAME}}}</nowiki> इथे येईल. जर आपणांस अजून काही शंका असल्यास {{tl|साचा चर्चा:प्रबंधक}} इथे लिहावी जेणे करून सर्व जण मदत करू शकतील.
 
क.लो.अ. --[[User:Kaustubh|कौस्तुभ समुद्र]] ([[User talk:Kaustubh|चर्चा]]) ११:५४, २५ एप्रिल २००८ (UTC)