"मानस राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७:
वर नमूद केल्या प्रमाणे येथे आढळणारे [[सोनेरी वानर]] येथील मुख्य आकर्षण आहे त्याच बरोबर भारताचा प्रमुख [[व्याघ्रप्रकल्प]] असुन भारतातील महत्त्वाच्या [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] प्रजाती येथे आढळतात. [[वाघ]], [[बिबट्या]], [[ढगाळ बिबट्या]] व अनेक प्रकारच्या [[रानमांजर|रानमांजरी]] ज्यातील [[सोनेरी मांजर]] जे अतिशय दुर्मिळ आहे. भारतातील मार्जार कुळातील सर्वात अधिक प्रजाती येथे आढळून येतात<ref>आपली सृष्टी आपले धन भाग -४ सस्तन प्राणी, निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे </ref>.
 
एकुण सस्तन प्राण्यांच्या ५५ प्रजाती येथे आढळून येतात, पक्ष्यांच्या ३८०, सरपटण्यार्‍या प्राण्यांच्या ५० प्रजाती येथे आढळून येतात. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये [[भारतीय हत्ती]],[[भारतीय एकशिंगी गेंडा]], [[गवा]], [[रानटी म्हशी]], [[बारशिंगा]], आसामी माकड, स्लो लोरिस अथवा [[लाजवंती]], पाणमांजरी[[पाणमांजर]], अस्वले[[अस्वल]], [[भेकर]], [[सांबर]], [[चितळ]] इत्यादी. सोनेरी वानरा बरोबरच, आसामी कासव व छोटे रानडुक्कर येथील वैशिठ्य आहे.
 
==संदर्भ==