"व्हर्जिन ऑस्ट्रेलिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:ऑस्ट्रेलियामधील विमानवाहतूक कंपन्या
छोNo edit summary
ओळ १:
[[व्हर्जिन ब्ल्यू]] ही [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियामधील]] एक अग्रगण्य विमानवाहतूक कंपनी आहे. या संस्थेने विमानसेवेत स्पर्धा सुरु करून [[ऑस्ट्रेलिया]]मध्ये हवाई प्रवासातप्रवासाच्या किंमतीत क्रांती घडवली. प्रवासाचा दर माफक व प्रवासा दरम्यान लागणार्‍या इतर सेवा जसे खान-पान, प्रवाश्यांनी त्या त्या वेळी पैसे देवूनदेऊन विकत घ्याव्यात असे या संस्थेचे व्यवसाय तंत्र आहे. या कंपनीचे मुख्यालय [[मेलबर्न]] येथे आहे. [[मेलबर्न]]च्या [[मेलबर्न विमानतळ|मेलबर्न विमानतळावरून]] [[व्हर्जिन ब्ल्यू]] कंपनीची विमाने सुटतात.
 
== बाह्य दुवे ==