"सरपंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:210B:2A98:0:0:6FB:8B0 (चर्चा) यांनी केलेले बदल Khirid Harshad यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
यशोदाबाई तुकाराम सुर्यवंशी पाटील
 
[[ग्रामपंचायत]]ीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात.सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व [[ग्रामसेवक]]. ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=3MbwdXsDLT8C&dq=sarpanch+female&redir_esc=y&hl=en|title=Grassroots Democracy in Action: A Study of Working of PRIs in Haryana|last=Misra|first=Suresh|last2=Dhaka|first2=Rajvir S.|date=2004|publisher=Concept Publishing Company|year=|isbn=9788180691072|location=|pages=116|language=en}}</ref>
 
== कार्यकाल ==
सरपंचाचा कार्यकाल सामान्यतः ५ वर्षाचा असला, तरी गैरवर्तवणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून पदच्युत करता येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/सरपंच" पासून हुडकले