"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो भोसले - जाधव घराण्याचे वैर याविषयी शिवकालीन ग्रंथ " श्री शिव भारत " मध्ये नमूद असलेला प्रसंग मी येथे माझ्या शब्दात मांडला आहे. आणि संदर्भ म्हणून माझ्या वेबसाईटची लिंक ज्यामध्ये मी हा प्रसंग संदर्भ/ पुरावे सह लिहिला आहे. आणि श्री शिव भारत या ग्रंथाला देखील संदर्भ म्हणून ठेवला आहे.
छो संदर्भ जोडले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४७:
 
== भोसले व जाधवांचे वैर ==
[https://unchbharari.com/chhatrapati-shivaji-maharaj-information-in-marathi/ लखुजीराव] जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य, मातब्बर मंडळी पैकी एक होते. एक दिवशी सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता. महाद्वार सामोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला. आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला.
 
अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा,भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी ( शहाजीराजे यांचे चुलतभाऊ ) दत्ताजी वर तुटून पडले. आणि भोसले - जाधव यांच्यात युद्ध पेटले. आणि संभाजी ने दत्ताजीला ठार केले. ही बातमी पुढे पोहचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले.
 
आणि संभाजी वर प्रहार केला. आपल्या चुलतभावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले. आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला.<ref name=":1" />
 
या प्रकरणानंतर भोसले - जाधव यांच्यात वैर निर्माण झाले.आणि जिजाऊ आऊसाहेबांचे माहेरपण कायमसाठी बंद [[श्रीशिवभारत|झाले]].
ओळ ११४:
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://unchbharari.com/chhatrapati-shivaji-maharaj-information-in-marathi/|title=Chhatrapati Shivaji Maharaj शिवाजी महाराज माहिती मराठी 2023|last=UnchBharari|date=2023-04-08|language=en-US|access-date=2023-04-10}}</ref>{{मराठा साम्राज्य}}
 
[[वर्ग:भारतीय राजघराण्यातील स्त्रिया]]