"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साई या शब्दाचा अर्थ मालक असा आहे. श्री साईसच्चरित अध्याय ७ अनुसार श्री साईबाबा नित्य अल्ला मालिक म्हणत असत. बोले चाले हंसे उदंड । जिव्हेस “अल्लामालीक" अखंड । नावडे वाद किंवा वितंड । निकट दंड सर्वदा ॥ ३० ॥ - श्री साईसच्चरित अध्याय ७ ओवी क्र. ३०
श्री साईसच्चरित अध्याय ४ अनुसार श्री साईबाबांचा धर्म, जात, वंश कोणास ज्ञात नाही. श्री साईसच्चरित अध्याय ४ मधील उल्लेख : जन्म बाबांचा कोण्या देशीं । अथवा कोण्या पवित्र वंशीं । कोण्या मातापितरांच्या कुशीं । हें कोणासी ठावें ना ।। ११३ ॥ ठावी न कोणा पूर्वावस्था । कोण तो तात वा कोण माता । थकले समस्त पुसतां पुसतां । कोणा न पत्ता लागला ।।११४ ।। सोडूनि माता पितर आप्त । गणगोत आणि जात पात । त्यागूनि सकल संसारजात । प्रकटला जनहितार्थ शिरडीत ।। ११५ ।।
ओळ ११:
| भाषा = [[मराठी]]
}}
'''साईबाबा''' ([[इ.स. १८५६|१८५६]] – १५ ऑक्टोबर, [[इ.स. १९१८|१९१८]]) एक भारतीय हिंदुअवलिया फ़कीरफकीर होते. [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहता तालुका|राहाता तालुक्यातील]] [[शिर्डी]] ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे [[शिर्डी]] हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.{{संदर्भ हवा}}
 
श्री साईसच्चरित ग्रंथातील अध्याय ४ अनुसार श्री साईबाबांचा जन्म, त्यांचे मातापिता, त्यांचा धर्म, जात आणि पंथ याबाबत कोणतीच माहिती अधिकृतपणे मिळू शकत नाही. श्री साईबाबा शिर्डीमध्ये एका पडीक मशिदीत राहत, जिला ते "द्वारकामाई" असे संबोधित. साईबाबा द्वारकामाई मध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करीत, आजही रामनवमी उत्सवाची परंपरा कायम आहे, रामानवमीला अनेक भाविक शिर्डी मध्ये येतात, उत्साहाने रामनवमी साजरी करतात, अनेक भाविक पायी चालत, दिंडी करत शिर्डी मध्ये येतात. ते नित्य पांढऱ्या रंगाची कफनी परिधान करत असत. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी(शिर्डीचा पुजारी) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा वापरीत असत, साईचा अर्थ 'मालक' असा आहे.{{संदर्भ हवा}} साईबाबांसाठी [[हिंदू]] - [[मुस्लिम|मुस्लिमांच्यासह]] सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक”, "अल्ला मालिक" "श्रद्धा सबुरी" हे साईंचे बोल होते.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले