"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
श्री साईबाबांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला याची अधिकृत माहिती कोणास नाही.
श्री साईबाबांच्या जन्मस्थानाबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच श्री साईसच्चरित अध्याय ७ अनुसार श्री साईबाबा नित्य अल्ला मालिक म्हणत असत. बोले चाले हंसे उदंड । जिव्हेस “अल्लामालीक" अखंड । नावडे वाद किंवा वितंड । निकट दंड सर्वदा ॥ ३० ॥ - श्री साईसच्चरित अध्याय ७ ओवी क्र. ३०
ओळ ५:
| चित्र_रुंदी = 220px
| चित्र_शीर्षक = साई बाबा
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =पाथरी
| कार्यक्षेत्र = [[शिर्डी ]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = १५ ऑक्टोबर, १९१८
| मृत्यू_स्थान = [[शिर्डी]], [[महाराष्ट्र]]
| वचन = "सबका मलिक एक", "अल्ला मालिक" व "श्रद्धा आणि सबुरी"
| उपास्यदैवत = श्रीराम
| वचन = "सबका मलिक एक" व "श्रद्धा आणि सबुरी"
| भाषा = [[मराठी]]
}}
'''साईबाबा''' ([[इ.स. १८५६|१८५६]] – १५ ऑक्टोबर, [[इ.स. १९१८|१९१८]]) एक भारतीय हिंदु फ़कीर होते. [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहता तालुका|राहाता तालुक्यातील]] [[शिर्डी]] ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे [[शिर्डी]] हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.{{संदर्भ हवा}}
 
श्री साईसच्चरित ग्रंथातील अध्याय ४ अनुसार श्री साईबाबांचा जन्म, त्यांचे मातापिता, त्यांचा धर्म, जात आणि पंथ याबाबत कोणतीच माहिती अधिकृतपणे मिळू शकत नाही. श्री साईबाबा शिर्डीमध्ये एका पडीक मशिदीत राहत, जिला ते "द्वारकामाई" असे संबोधित. साईबाबा द्वारकामाई मध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करीत, आजही रामनवमी उत्सवाची परंपरा कायम आहे, रामानवमीला अनेक भाविक शिर्डी मध्ये येतात, उत्साहाने रामनवमी साजरी करतात, अनेक भाविक पायी चालत, दिंडी करत शिर्डी मध्ये येतात.त्यांचा वेषते हानित्य कायमपांढऱ्या शुभ्ररंगाची रंगाचाकफनी असेपरिधान करत असत. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी(शिर्डीचा पुजारी) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा वापरीत असत, साईचा अर्थ 'फकीर' असा आहे.{{संदर्भ हवा}} साईबाबांसाठी [[हिंदू]] - [[मुस्लिम|मुस्लिमांच्यासह]] सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” "श्रद्धा सबुरी" हे साईंचे बोल होते.{{संदर्भ हवा}}
 
[[१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १९१८|१९१८]] रोजी [[दसरा|दसऱ्याच्या]] दिवशी साईबाबांचे शिर्डीतच निधन झाले.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले