"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2401:4900:56E0:E862:6422:967C:4FA4:1D79 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १०:
| मृत्यू_दिनांक = १५ ऑक्टोबर, १९१८
| मृत्यू_स्थान = [[शिर्डी]], [[महाराष्ट्र]]
| उपास्यदैवत = अल्लाहश्रीराम
| वचन = अल्लाहसबका मलिक ,एक श्रद्धा आणि सबुरी
| भाषा = [[मराठी]] आणि [[उर्दू]]
}}
'''साईबाबा''' ([[इ.स. १८५६|१८५६]] – १५ ऑक्टोबर, [[इ.स. १९१८|१९१८]]) एक भारतीय हिंदु फ़कीर होते. [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहता तालुका|राहाता तालुक्यातील]] [[शिर्डी]] ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे [[शिर्डी]] हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.{{संदर्भ हवा}}
 
साईबाबासाई हेचरित्रानुसार मोमीनसाईबाबांचा वंशीयजन्म मुस्लिमपाथरी होतेगावात असेहीएका मानण्यातब्राह्मण येते.दाम्पत्या तेच्या मशिदीतपोटी मुक्कामीझाला, शिर्डी मध्ये एका पडीक मशिदित ते राहत, आणिजिला नमाजसाईबाबा पठण"द्वारकामाई" करतअसे असतसंबोधित. साईबाबा द्वारकामाई मध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करीत, आजही रामानवमी उत्सवाची परंपरा कायम आहे, रामानवमीला अनेक भाविक शिर्डी मध्ये येतात, उत्साहाने रामनवमी साजरी करतात, अनेक भाविक पायी चालत, दिंडी करत शिर्डी मध्ये येतात.त्यांचा परिधानवेष हा कायम पांढऱ्याशुभ्र रंगाचा असे. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी(शिर्डीचा पुजारी) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा वापरीत असत, साईचा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे.{{संदर्भ हवा}} साईबाबांसाठी [[हिंदू]] - [[मुस्लिम|मुस्लिमांच्यासह]] सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” आणि "श्रद्धा अल्लाह मालिक सबुरी" हे साईंचे बोल होते.{{संदर्भ हवा}}
 
[[१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १९१८|१९१८]] रोजी [[दसरा|दसऱ्याच्या]] दिवशी साईबाबांचे शिर्डीतच निधन झाले.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले