"छत्रपती शाहू महाराज टर्मिनस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:2E04:130:5DCA:73A0:572D:F044 (चर्चा) यांनी केलेले बदल Khirid Harshad यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट रेल्वे स्थानक
| नाव = '''श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर'''
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
ओळ २९:
| longd= 74 | longm= 14 | longs= 16 |longEW= E
}}
'''श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस''' हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[कोल्हापूर]] शहरामधील प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. [[मिरज]]-कोल्हापूर रेल्वेमार्ग येथे संपतो. कोल्हापुरातून [[मुंबई]], [[पुणे]], [[नागपूर]] इत्यादी शहरांकडे गाड्या सुटतात. [[मिरज रेल्वे स्थानक|मिरज]]-[[कुर्डुवाडी रेल्वे स्थानक|कुर्डुवाडी]] मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून [[सोलापूर]] व [[हैदराबाद]] पर्यंत रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.
 
कोल्हापूरचे [[मराठा साम्राज्य|मराठा]] सम्राट [[छत्रपती शाहूराजे भोसले]] ह्यांच्या नावावरून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. [[भारतीय रेल्वे]]च्या [[मध्य रेल्वे]] विभागाद्वारे ह्या स्थानकाचे नियंत्रण केले जाते.