"व्हर्जिन ऑस्ट्रेलिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[व्हर्जिन ब्ल्यू]] ही [[ऑस्ट्रेलिया]] तील एक अग्रगण्य विमान सेवा आहे. या संस्थेने विमानसेवेत स्पर्धा सुरु करून [[ऑस्ट्रेलिया]] मध्ये हवाई प्रवासात किंमतीत क्रांती घडवली. प्रवासाचा दर माफक व प्रवासा दरम्यान लागणार्‍या इतर सेवा जसे खान-पान, प्रवाश्यांनी त्या त्या वेळी पैसे देवून विकत घ्याव्यात असे या संस्थेचे व्यवसाय तंत्र आहे. या कंपनीचे मुख्यालय [[मेलबर्न]] येथे आहे. [[मेलबर्न]] चे [[मेलबर्न विमानतळ]] येथून [[व्हर्जिन ब्ल्यू]] कंपनीची विमाने सुटतात.
अधिक माहीती, विमानांचे वेळापत्रक व तिकिटाचे ताजे दर या साठी कंपनीचे आंतरजालावरील संकेतस्थळ पाहा.
 
बाह्य दुवा [http://www.virginblue.com.au/ व्हर्जीन ब्ल्यु संकेतस्थळ]
 
[[en:Virgin Blue]]