"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2401:4900:54FF:B67A:0:0:43E:58D1 (चर्चा) यांनी केलेले बदल Sandesh9822 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''इस्लाम''' हा एक [[आदम प्रथम पुरूष]] पासुन चा धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. हा धर्म मानवाच्या सुरुवातीपासून असून त्याचे संदेश्टेअंतिम सततसंदेश ईश्वरीयआणणारे आदेशदुत [[हजरत मुहम्मद पैगंबर]] यांनी [[इ.स. ६१०]] मध्ये [[अरब़]]च्या [[मक्का]] या पवित्र शहरात लोकांना एका इश्र्वराबद्दल अहवान केले. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना [[मुसलमान]] म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस (२०२० साली) साधारपणे १९० कोटी (२४.४ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार [[ख्रिश्चन]] धर्मांनंतर इस्लाम हा जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील २० कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्येचा लोकासदेश आहे.
पोहचवन्याचे काम करीत अंतिम संदेश आणणारे दुत [[हजरत मुहम्मद पैगंबर सल्ललाहु अलैही वसल्लम]] यांनी [[इ.स. ६१०]] मध्ये [[अरब़]]च्या [[मक्का]] या पवित्र शहरात लोकांना एका इश्र्वराबद्दल अहवान केले. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना [[मुसलमान]] म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस (२०२० साली) साधारपणे १९० कोटी (२४.४ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार [[ख्रिश्चन]] धर्मांनंतर इस्लाम हा जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील २० कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.
 
प्रेषित मोहम्मद (इश्वर त्यांच्या वर कृपा करो ) अंतिम पैगम्बर असुन त्यांना पवित्र कुरआन हा देवाचा संदेश मिळाला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्लाम" पासून हुडकले