"जत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७६:
 
== धार्मिक ==
जत गावाच्या दक्षिणेला यल्लमा (रेणुका) देवीचे अर्वाचिन मंदिर् आहे. या देवीची यात्रा दक्षिण महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. या यात्रेत जनावरांचा मोठा बाजार भरतो. जत हे नाव कन्नड मधील बैल एत्तु या प्रतिशब्दापासून उत्पत्ती पावले आहे असे मानले जाते.जत हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे.
 
जत तालुक्यातील गुड्डापूर हे गाव दानम्मा या देवतेचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. [[लिंगायत धर्म|लिंगायत]] समाजाचे हे एक मोठे श्रद्धास्थान आहे.
ओळ ८७:
 
करेवाडी, कोंतेव बोबलादच्या शेंडगे वस्ती या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे आणि ते जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. तिथे तीन वर्षातून एकदा दसऱ्याच्या वेळी मोठा कार्यक्रम घेतला जातो आणि या कार्यक्रमाला खूप वेगवेगळ्या गावातून भक्तगण गर्दी करतात.
करेवाडी ( को) तांबेवस्ती येथे श्री मरगुबाई मंदिर आहे येथे लांबून यात्रेला भाविक दर्शनासाठी येतात.जतच्या पुर्वेला शेड्याळ ह्या गावी महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे.
संख हे तालुक्यातील एक मोठे गाव आहे लोकांच्या सोईसाठी ईथे अप्पर तहसीलदार कार्यालय आहे.लायव्वादेवी मंदिर,गुरुबसवेश्वर मठ ईथे आहेत.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जत" पासून हुडकले