"रणथंभोर राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
भारतातील प्रमुख [[व्याघ्रप्रकल्प]]. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिठ्य होते. परंतु याच कारणाने चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले.हे राजस्थानमधील [[सवाई माधोपुर]] या जिल्ह्यात आहे व [[जयपुर]] पासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.
 
या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणे कडे [[चंबळ नदी]] वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत जिथे हमखास वन्यप्राणी पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध [[रणथंबोरचा किल्ला]] आहे ज्यावरुन या उद्यानाचे नाव पडले. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने भकास झाला आहे. या किल्यातच काहि वाघांनी आपले घर थाटले होते. या वरती श्री [[वाल्मिक थापर]] यांनी अतिशय सुरेख चित्रण करुन माहितीपट बनवला आहे. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, [[रानडुक्कर]] , [[सांबर]] , [[चितळ]], [[गवा]] , [[निलगाय]].
===माहिती===
 
*राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळ - एकुण ३९२ किमीवर्ग त्यातील गाभाक्षेत्र २७५ किमीवर्ग
*[[व्याघ्रप्रकल्प]] क्षेत्र - १३३४ किमीवर्ग
*समुद्रसपाटीपासून उंची - २१५ ते ५०० मी
*जंगल प्रकार - विषववृतीय शुष्क प्रकार