"गंगाधरराव नेवाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर''' ([[इ.स. १८१३|१८१३]] - [[२१ नोव्हेंबर]], [[इ.स. १८५३|१८५३]]: [[झांसी]], [[उत्तर प्रदेश]]) हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] [[झाशी]] येथील सुभेदार / महाराजा होते. [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|इ.स. १८५७चा स्वातंत्र्यलढ्यातल्या]] सेनानी [[राणी लक्ष्मीबाई]] या त्यांच्या पत्नी होत्या.
 
१८१३ साली महाराजा शिवराव‌ भाऊ आणि महाराणी पद्माबाई यांचे पोटी जन्म झाला. महाराज गंगाधरराव हे त्यांचे धाकटे पुत्र‌ होय. कृष्णराव, रघुनाथराव‌ तृतीय यांच्या नंतर इंग्राजांनी‌ गंगाधररावास झांशी नरेश म्हणून सिंहासनी‌ बसविले. त्यामुळे घरातील‌ नातेवाईक राणी सखुबाई, राणी जानकीबाई, राणी लछ्छोबाई, चंद्रकृष्णराव, अली बहादुर असे सर्व‌ आप्तेष्ट गंगाधररावांचे शत्रू झाले.
झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे पती होते. त्यांचात आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यात खूप वर्षाचे अंतर होते. [[झाशी]]च्या राणीचे पहिले मूल हे बालपणातच दगावले. म्हणून गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांनी दामोदर नावाच्या मुलाला दत्तक घेतले. इ.स. १८५७ च्या भारतीय उठावापूर्वीच गंगाधरराव वारले. त्यांच्या मृयूनंतरदेखील झाशीची राणी लक्ष्मीबाई खंबीरपणे लढल्या. परंतु युद्धात ती धारातीर्थी पडली. झाशीचा लढा अपयशी ठरला आणि झाशी हे संस्थान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जिंकले.
 
गंगाधररावांच्या पहिल्या पत्नी महाराणी रमाबाई यांचे निधन‌ झाले. आणि म्हणून मोरोपंत तांबे यांची कन्या मनिकर्णिका हिच्याशी‌ त्यांचा दुसरा विवाह झाला. मनिकर्णिका अर्थातच महाराणी लक्ष्मीबाई होय. महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यात खूप वर्षाचे अंतर होते. राणी लक्ष्मीबाईंचे पहिले मूल हे बालपणातच दगावले. म्हणून गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांनी चलत बंधू वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले. व त्याचे नाव‌ आपल्या मृत मुलाच्या नावावर दामोदर राव असे ठेवले. महाराजा गंगाधरराव‌ हे कलाप्रेमी होते. त्यांची स्वतःची रंगशाळा‌ होती.‌ त्यात ते स्वतः नाटक, नृत्य, रासलिला, रामलिला, नळ दमयंती स्वयंवर, मेनका आणि विश्वामित्र. नाटक आणि तांडव करीत असत. तसेच त्यांचा वाचनाचा छंद होता. भारतातील दुसरे मोठे पुस्तकालय महाराजा गंगाधरराव यांच्या महालात होते.
 
दत्तक विधीच्या दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर १८५३ दुपारी ३ वाजता दीर्घ‌ आजाराने महाराजा गंगाधरराव यांचे निधन‌ झाले. महाराणी लक्ष्मीबाई यांनी महाराज गंगाधरराव यांच्या स्मरणार्थ त्यांची भव्य अशी समाधी उभारली. त्यांच्या मृयूनंतरदेखील दामोदर रावांच्या नावे महाराणी लक्ष्मीबाई यांनी कारभार पाहिला‌ पण १८५४ ते १८५७ महाराणी राजमहाल सोडून राणी महालात साधारण आयुष्य जगत होत्या. १८५७ घ्या संग्रामानंतर त्या पुन्हा झांशी व‌ बुंदेलखंडाच्या साम्राज्ञी झाल्या. एप्रिल १८५८ नंतर झांशी‌ युद्ध आरंभिले. आणि १७. जून १८५८ ला महाराणी लक्ष्मीबाई युध्दात धारातीर्थी पडल्या. व झांशी राजशाही संपुष्टात आली.
{{DEFAULTSORT:नेवाळकर, गंगाधरराव}}
[[वर्ग:मराठी राजे]]