"बांधकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
{{विस्तार}}
भारतामध्ये इमारतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे व या इमारतींच्या निर्मितीसाठी बांधकामाचा उपयोग केला जातो अगदी पुरातन काळापासून भारतामध्ये विविध वस्तू निर्माण करण्यात आलेल्या आहेत व या सर्वांमध्ये भारतातील प्राचीन बांधकाम महत्त्वाची भूमिका निभावत आहे. बांधकाम करण्यासाठी विट, दगड, सिमेंट तसेच इत्यादी वस्तूंचा वापर अगदी आधीपासून करण्यात येत आहे तसेच आत्ताच्या आधुनिक बांधकामांमध्ये एका दिवसात इमारत बांधणे शक्य झाले आहे. विटाचे योग्य माप घेऊन अगदी सुरेख इमारती बांधणे हे बांधकामामुळे शक्य होते. बांधकाम हे इंग्रजी शब्द construction चे मराठी स्वरूप आहे. विविध [https://www.brickcalculator.pro/ brick calculator] च्या मदतीने इमारत बांधण्यासाठी उपयुक्त विटांचे मूल्यांकन आपण आधीच करू शकतो. बांधकाम मुळे आधुनिक स्थापत्य कला विकसित झाली आहे
 
'''पहा''' :
[[बांधकाम अभियांत्रिकी]]
 
[[वर्ग:बांधकाम]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बांधकाम" पासून हुडकले