"बिंदुसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{गल्लत|बिंबिसार}} इ.स(२९८-२७३)
'''महान सम्राट बिंदुसार''' [[मौर्य वंश]]ाचे द्वितीय सम्राट होते. हे [[मौर्य साम्राज्य]]ाचे संस्थापक सम्राट [[चंद्रगुप्त मौर्य]] यांचे पुत्र व चक्रवर्ती सम्राट [[सम्राट अशोक|अशोकांचे]] वडील होते. [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याचे]] सम्राट झाल्यानंतर त्यांनी अनेक मोहिमा आखून मौर्य साम्राज्याच्या सीमा वाढवल्या. सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि दुर्धराचा मुलगा बिंदुसार यांना जहागीरमध्ये प्रचंड राज्य मिळाले. त्याने दक्षिण भारतापर्यंत राज्याचा विस्तार केला. चाणक्य त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान राहिले.बिंदुसाराच्या राजवटीत तक्षशिलेच्या लोकांनी दोनदा उठाव केला. बिंदुसाराचा मोठा मुलगा सुशिमल याच्या चुकीच्या कारभारामुळे पहिल्यांदाच उठाव झाला. दुसऱ्या बंडाचे कारण माहीत नाही पण बिंदुसाराचा मुलगा अशोक याने ते दडपले होते. बिंदुसाराचा मृत्यू BCE 273 मध्ये झाला (काही तथ्ये BCE 268 ला सूचित करतात). बिंदुसाराला 'वडिलांचा मुलगा आणि मुलाचा पिता' म्हणून ओळखले जाते कारण तो प्रसिद्ध आणि पराक्रमी शासक चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा आणि महान राजा अशोकाचा पिता होता.
 
{{विस्तार}}
'''जन्मस्थळ''' : भारत
 
== संदर्भ ==
'''जीवनसाथी''' : चारूमित्रा,सुभद्रांगी
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
 
'''वडील''' :महान सम्राट चंद्रगुप्त मौर'''.'''्य
 
'''आई''' : माता दुर्धरा
 
'''सुपुत्र''' /'''राजकुमार''' : चक्रवर्ती सम्राट अशोक, सुसीम आणी विताशोक
 
'''वंशज''' : चक्रवर्ती सम्राट अशोक, सुसीमा, संघमित्रा, दशरथ मौर्य, विताशोका, अधिक
 
'''पणतवंडे''' : दशरथ मौर्य, संप्रती
 
'''पूर्वज''' : सम्राट चंद्रगुप्त मौर्य, दुर्धरा, धना नंदा, महापद्म नंद, अधिक
 
'''नातवंडे''' : संघमित्रा, महेंद्र, तिवाला, कुणाल, चारुमती, जलुका
 
'''पणजी/पणजोबा''' : महापद्म नंद
 
'''आज्या'''/'''आजोबा''': धना नंदा, सर्वार्थसिद्धी मौर्य, मुरा मौर्य, इत्यादी....
 
'''साम्राज्य''' : मौर्य साम्राज्य
 
 
{{विस्तार}}
[[वर्ग:मौर्य वंश]]
[[वर्ग:भारतीय सम्राट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बिंदुसार" पासून हुडकले