"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Cave 26, Ajanta.jpg|right|thumb|300px|अजिंठा लेणी क्र.२६चा चैत्यगृह]]
चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. [[बौद्ध]] धर्मीयांच्या [[प्रार्थनास्थळ]]ाला '''चैत्य''' किंवा '''चैत्यगृह''' म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे [[समाधिस्थळ]] असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे [[स्तूप]]ाप्रमाणे दिसते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे सुद्धा धनुष्याकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा [[स्तूप]] कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या [[संस्कृत]] शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.
 
चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. [[बौद्ध]] धर्मीयांच्या [[प्रार्थनास्थळ]]ाला '''चैत्य''' किंवा '''चैत्यगृह''' म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे [[समाधिस्थळ]] असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे [[स्तूप]]ाप्रमाणे दिसते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे सुद्धा धनुष्याकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा [[स्तूप]] कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या [[संस्कृत]] शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे. अजिंठा येथील चैत्यगृहातील स्तूप प्रतीकात्मक आहेत. यामध्ये कोणत्याही बौद्ध संतांचे किंवा आचार्यांचे अवशेष ठेवलेले नाहीत .
 
==अर्थ==
चैत्य या शब्दाचे जीवात्मा, सीमेवरचे झाड, यज्ञवेदी, जैनांचे मंदिर, पार बांधलेला पवित्र वृक्ष असे वेगवेगळे अर्थ होतात.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन|year=मार्च २०१०|isbn=|location=|pages=पृष्ठ कर.४६०}}</ref>
ओळ १०:
 
==इतिहास==
[[वैदिक]] काळात सत्पुरुषांचे दहन केल्यानंतर त्यांच्या अस्थी, रक्षा आदी अवशेष पुरून ठेवीत व त्यावर वेदी किंवा चबुतरा बांधीत. हे स्मारक म्हणजे चैत्य हौय. ही प्रथा कालांतराने बौद्ध आणि जैन संप्रदायांत स्वीकारली गेली. मृताचे स्मारक म्हणून केवळ चबुतरा न बांधता त्यावर घुमटाच्या आकारचे शिल्प तयार केले जाऊ लागले. '''चैत्य ही धार्मिक संज्ञा आहे तर स्तूप ही शिल्पशास्त्रातील संकल्पना म्हणून ओळखली जाते.''' <ref name=":1" /> [[जैन]] साहित्यात ज्या पार बांधलेल्या वृक्षाखाली बसले असता तीर्थकरांना केवळ ज्ञान प्राप्त झाले त्या वृक्षांना चैत्यवृक्ष म्हणतात.<ref>जोशी, सु.ह. – महाराष्ट्रातील लेणी</ref><ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=3PXZ3RRcYeYC&pg=PA171&dq=chaitya+griha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjPsLrLxc7bAhXIK48KHcfxCpYQ6AEIPDAD#v=onepage&q=chaitya%20griha&f=false|title=Encyclopaedia of Oriental Philosophy and Religion: A Continuing Series...|publisher=Global Vision Pub House|isbn=9788182201149|language=en}}</ref>
 
चैत्य हे ठरावीक उंचीवर व ठरावीक दिशेवरच असतात. जेव्हा [[सूर्य]]ाचे किरण स्तूपावर पडतात तेव्हा उजाडायला लागते. बोगद्यासारख्या खोदलेल्या चैत्यगृहामध्येही अंधार नसतो.
[[बुद्ध|बुद्धमूर्तीसमोर]] विपश्यनेसाठी बसल्यावर साधनेमध्ये बाधा येऊ नये यासाठी, प्रकाश डोळ्यांवर नव्हे तर पाठीमागून पडावा याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली असते.{{संदर्भ}} अनेक उपासकांना एकाच वेळी प्रार्थना, उपासना करण्याची सोय म्हणून चैत्यगृह बांधले जाई.<ref name=":0" /> चैत्यगृहात अनेक स्तंभ असतात. विशिष्ट पद्धतीने स्तूपाभोवती फिरणारे एवढे सारे स्तंभ आधारासाठी नसून ते प्रदक्षिणा मार्ग वेगळा करण्यासाठी असतात. बुद्धांना अभिवादन त्यांना प्रदक्षिणा घालूनच पूर्ण व्हायची, तीच परंपरा चैत्यगृहात प्रदक्षिणापथ कायम ठेवून जोपासली गेली आहे.
अनेक उपासकांना एकाच वेळी प्रार्थना, उपासना करण्याची सोय म्हणून चैत्यगृह बांधले जाई.<ref name=":0" /> चैत्यगृहात अनेक स्तंभ असतात. विशिष्ट पद्धतीने स्तूपाभोवती फिरणारे एवढे सारे स्तंभ आधारासाठी नसून ते प्रदक्षिणा मार्ग वेगळा करण्यासाठी असतात. बुद्धांना अभिवादन त्यांना प्रदक्षिणा घालूनच पूर्ण व्हायची, तीच परंपरा चैत्यगृहात प्रदक्षिणापथ कायम ठेवून जोपासली गेली आहे.
 
==शिल्पशास्त्रात==
Line २१ ⟶ २०:
== चित्रदालन ==
<gallery>
चित्र:Ellora cave10 002.jpg|300px|वेरूळची लेणी क्र. १० मधील चैत्यगृह
चित्र:Aurangabad - Ajanta Caves (36).JPG|300px|अजिंठा लेण्यांतील चैत्यगृह
File:KanheriCavesChaityaGruha.jpg|कान्हेरी लेणे चैत्यगृह
</gallery>
Line २८ ⟶ २७:
== संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Chaityas|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्य" पासून हुडकले