Content deleted Content added
खूणपताका: एकगठ्ठा संदेश वितरण
 
ओळ १७६:
धन्यवाद.
--[[सदस्य:Abhinavgarule|Abhinavgarule]] ([[सदस्य चर्चा:Abhinavgarule|चर्चा]]) २०:४३, ९ एप्रिल २०१५ (IST)
 
== विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ==
 
प्रिय विकिसदस्य,
 
'''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2023|विकी लव्हस फॉल्कलोर]]ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
 
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या ([[सदस्य: संतोष गोरे|संतोष गोरे]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]]) चर्चा पानावर संदेश लिहा.
 
कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:Sandesh9822@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Sandesh9822/test&oldid=2237804 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->