"भारताचे सर्वोच्च न्यायालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 152.57.225.38 (चर्चा) यांनी केलेले बदल 106.66.29.194 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
व्यापक रुप देण्याचा प्रयत्न केला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''भारताचे सर्वोच्च न्यायालय''' ([[इंग्रजी]]: ''The Supreme Court of India)'' ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. [[भारतीय संविधान|भारतीय संविधानानुसार]] हे [[भारत|भारतीय प्रजासत्ताकाचे]] सर्वोच्च न्यायालय आहे. तसेच हे सर्वात वरिष्ठ घटनात्मक न्यायालय असून याला [[न्यायिक पुनरावलोकन|न्यायिक पुनरावलोकनाचा]] अधिकार आहे.
 
भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत. न्यायालयात जास्तीत जास्त ३४ न्यायाधीश असतात आणि त्यांना [[प्रारंभिक अधिकारक्षेत्र|प्रारंभिक]], [[अपीलीय अधिकारक्षेत्र|अपीलीय]] आणि [[सल्लागार अधिकार क्षेत्र|सल्लागार अधिकार क्षेत्राच्या]] स्वरूपात व्यापक अधिकार असतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://data.worldjusticeproject.org/|title=WJP Rule of Law Index™ 2014|date=2015-04-29|website=web.archive.org|access-date=2022-04-21|archive-date=2015-04-29|archive-url=https://web.archive.org/web/20150429071718/http://data.worldjusticeproject.org/|url-status=bot: unknown}}</ref>