"आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2401:4900:1C9B:149A:1A5:45F:14DE:7CFC (चर्चा) यांनी केलेले बदल Khirid Harshad यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन Disambiguation links
Rescuing 2 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.3
ओळ ७:
शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते.
 
आई ही शांतादुर्गा चे रूप आहे, जी प््ऐ [[मराठी]] भाषेतला "आई" हा आई मायेचा सागर आहे.या विषयावर अनेकांनी काव्य आणि [https://www.learnessay.com/2022/02/my-mother-essay-in-marathi.html?m=1 '''निबंध'''] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20220205020647/https://www.learnessay.com/2022/02/my-mother-essay-in-marathi.html?m=1 |date=2022-02-05 }} लिहिले आहेत. [[रामायण]]ातील महानायक [[श्रीराम]]चंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी [[अयोध्या]] श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक [https://www.learnessay.com/2022/02/my-mother-essay-in-marathi.html?m=1 कविता] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20220205020647/https://www.learnessay.com/2022/02/my-mother-essay-in-marathi.html?m=1 |date=2022-02-05 }} रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी [[यशवंत]] यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
 
==आईसाठी समानार्थी शब्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/आई" पासून हुडकले