"उखाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
छो 2409:4081:D81:D705:EF83:37AF:1487:2474 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
| सूचना = या लेखात उखाण्यांबद्दल केवळ '''वैश्वकोशीय स्वरूपाची माहिती''' लिहावी. संकल्पना समजावण्यापुरती मोजकी उदाहरणे वगळता उखाण्यांचे संकलन या लेखात अपेक्षित नाही. अशा संकलनासाठी [[:q:|विकिक्वोट]] या विकिपीडियाचा सहप्रकल्प वापरावा.
}}
अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना '''[https://www.kadakmarathiukhane.in उखाणा]''' असे म्हणतात. हा [[मराठी]] संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे {{संदर्भ हवा}}. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असते. नवरेसुद्धा आपल्या पत्‍नीचे नाव अशाच रीतीने घेतात.
 
माणसाच्या जीवनातील आनंदाच्या क्षणातील एक क्षण म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटल्या जात कि लग्न होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे. लग्न म्हटलं म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि त्या जबाबदारीला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करत असतो, संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा आहेत.
 
==[https://www.kadakmarathiukhane.in काही खास उखाणे]==
*रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर … माझी प्यारी.
 
ओळ २३:
*नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री
 
 
•ज्यांनी लिहिली आझादीची गाथा ... रावांच्या चरणी मी ठेवते [https://www.kadakmarathiukhane.in माथा]
{{बदल}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उखाणे" पासून हुडकले