"वर्तुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:4B93:8411:3473:B9A5:7E2E:4241 (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:2D9F:2D83:A1B1:E36:2854:D631 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:CIRCLE 1 MR.png|thumb|right|250px|वर्तुळाची आकृती]]
'''वर्तुळ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Circle'';)''' [[मानभूमिती|भूमितीनुसार]] एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच [[प्रतल|प्रतलावर]] असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला '''वर्तुळ''' असे म्हणतात.
वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक [[बिंदू]] एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस 'वर्तुळमध्य किंवा वर्तुळकेंद्र' म्हणतात व ठराविक अंतरास [[त्रिज्या|'त्रिज्या']] म्हणतात.
 
 
 
 
== क्षेत्रफळ व परीघ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्तुळ" पासून हुडकले