"आष्टी तालुका (बीड)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Khirid Harshad ने लेख आष्टी तालुका, बीड वरुन आष्टी तालुका, बीड जिल्हा ला हलविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = आष्टी, बीड
|इतर_नाव =
|टोपणनाव =
ओळ ६९:
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील हजरतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आष्टी तालुक्यातील नागतळा येथे नागनाथ देवस्थान नागतळा हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी नागनाथ देवस्थानची भव्य अशी यात्रा भरते.
 
आष्टी बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे,आष्टी शहराला जवळचे शहर कडा आहे या तालुक्यातील जास्तीत जास्त लोक हे उसतोडणीचे काम करतात,आष्टी मद्ये कडा साखर कारखाना,तारकेश्वर गड, रोडागीरी बाबा मंदीर , अशी अनेक महत्त्वची स्थळेआहेत,,आष्टी येथील पिंपळेश्‍वर महादेव मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-06-08-2012-c69ba&ndate=2012-08-07&editionname=aurangabad
| title =‘हर हर महादेव’च्या जयघोषाने जिल्ह्यातील शिवालये दुमदुमली
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०७ ऑगस्ट २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ ऑगस्ट २०१२
}}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
{{बीड जिल्ह्यातील तालुके}}
 
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:बीड जिल्हा]]
[[वर्ग:बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे]]