"फातिमा शेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
'''फातिमा शेख''' या एक भारतीय [[शिक्षणतज्ज्ञ]] आणि [[समाजसुधारक]] होत्या. त्या [[महात्मा फुले]] आणि [[सावित्रीबाई फुले]] यांच्या सहकारी होत्या.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=u297RJP9gvwC&pg=PA162|title=Women Writing in India: 600 B.C. to the early twentieth century|last=Tharu|first=Susie J.|last2=Lalita|first2=Ke|date=1991|publisher=Feminist Press at CUNY|isbn=978-1-55861-027-9|language=en}}</ref><ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/education/google-honors-feminist-educator-fatima-sheikh-with-doodle-on-his-191-birthday-612060.html|title=Fatima Sheikh social reformer : गुगलकडून महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षिकेला जयंती निमित्त अभिवादन, फातिमा शेख कोण होत्या?|date=2022-01-09|website=TV9 Marathi|language=mr|access-date=2022-01-09}}</ref>
 
फातिमा शेख या मियां उस्मान शेख यांच्या बहीणया होत्या,त्यांच्या ज्यांच्याभावाच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी वास्तव्य केले होते. त्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत [[दलित]] मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. फातिमा शेख यांच्यासह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली.
 
अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली.<ref name="books.google.com">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=03SmDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA276&dq=Savitribai+fatima+sheikh&hl=en|title=Empire, Civil Society, and the Beginnings of Colonial Education in India|date=2019-05-23|publisher=Cambridge University Press|isbn=978-1-108-65626-9|language=en}}</ref> फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत शेख यांनी भाग घेतला.<ref name="books.google.com"/>