"व्यंजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अंक highlight केले व माहिती जोडली
छो Undid edits by 2405:204:9321:A618:0:0:F82:B0A0 (talk) to last version by Iwillnothurtyou
खूणपताका: उलटविले संदर्भ क्षेत्रात बदल. SWViewer [1.4]
ओळ १:
{{nobots}}
मराठीत एकूण '''४''' व्यंजने आहेत.ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.या '''४१''' व्यंजनांपैकी '''३४''' व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते.स्पर्श व्यंजनण (ही '''२५''' आहेत). अर्धस्वर व्यंजन (ही '''४''' आहेत.) उष्मा, घर्षक व्यंजने (ही '''३''' आहेत.) महाप्राण व्यंजन (हे '''१''' आहे.स्वतंत्र व्यंजन (हे '''१''' आहे.)
{{संदर्भहीन लेख}}
{{विस्तार}}
मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत.
ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते.
स्पर्श व्यंजनण (ही २५ आहेत).
अर्धस्वर व्यंजन (ही चार आहेत.)
उष्मा, घर्षक व्यंजने (ही तीन आहेत.)
महाप्राण व्यंजन (हे एक आहे.
स्वतंत्र व्यंजन (हे एक आहे.)
 
1. स्पर्श व्यंजने (एकूण '''२५''') :
 
वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
 
उदा
.,
 
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
 
Line २१ ⟶ ३१:
उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
 
२. मृदु वर्ण –ज्या
ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
 
३. अनुनासिक वर्ण –ज्या
ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केला जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ङ, ञ, ण, न, म
 
'''वर्ग कठोर मृदु। अनुनासिक'''
"https://mr.wikipedia.org/wiki/व्यंजन" पासून हुडकले