"मराठी लिपीतील वर्णमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Marathi language has total 50 basic characters
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Fixed grammar
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६५:
* जिभेचा मधला भाग
* जिभेची मागची बाजू, इत्यादी अवयव तर वापरले जातातच.
* पण पडजिभेच्या मागचा भाग (uvula) हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़, ड़, ढ़, फ़ वगैरे. मराठीतही च, छ, ज, झ, ञ, फ आणि ड ही अक्षरे दोन-दोन प्रकारे उच्चारली जातात, पण बहुधा वेगळी दाखवली जात नाहीत. (विनोबा भावे हे दंततालव्य वर्ण नुक्ताअधोबिंदू/नुक़्ता वापरून दर्शवत.)
या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.
 
मराठीतल्या डावा या शब्दातला डचा‘ड’चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ड़‘ड़’ पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे योग्य लिखाण डावा आणि वाड़ा असे व्हावे. इंग्रजीत वाड़ाचे स्पेलिंग WaraWāṛā असे होते.
 
==हेसुद्धा पहा ==