"जोडाक्षरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Fixed typo
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Fixed typo
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४८:
 
==संस्कृत आणि मराठीतील फरक==
संस्कृतात 'ह्'‘ह्’ युक्त सर्व जोडाक्षरात 'ह्'‘ह्’ हा प्रथम येतो. जसे :उदा॰ ब्र'''ह्म''',ब्राह्मण ब्रा'''ह्म'''ण, चि'''ह्न''',' '''ह्र'''स्व, जिह्वाजि'''ह्वा''', प्र'''ह्ला'''द. पण मराठीत या ‘ह्’ चा उच्चार प्रारंभी न करता वर्णंची अदलाबदल म्हणजे वर्णविपर्यय करून पुढील व्यंजनांचा उच्चार अगोदर करतात व त्याचप्रमाणे लिहिण्याचा प्रघात आहे. जसे :उदा॰ ब्रम्ह, ब्राम्हण, चिन्ह, ऱ्हस्व, जिव्हा, प्रल्हाद.
 
===वेगळ्या पद्धतीने लिहिली जाणारी जोडाक्षरे===
ओळ ६४:
* श्‌ + ल = श्‍ल ऐवजी '''श्ल'''
* श्‌ + व = श्‍व ऐवजी '''श्व'''
* ज् + ञ = ज्ञ
 
==संगणक टंकलेखनात येणाऱ्या जोडाक्षरविषयक अडचणी आणि निरसन==