"जोडाक्षरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Fixed typo
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Fixed typo
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७:
 
==संयुक्त व्यंजन==
:[[मूळाक्षर#स्वर|स्वर]] हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत व [[मूळाक्षर#व्यंजन|व्यंजने]] ही अपूर्ण उच्चाराची आहेत. दोन स्वर एकत्र येऊन एक [[मूळाक्षर#संयुक्त स्वर|संयुक्त स्वर]] तयार होतो. उदा॰ अ+इ=ए, अ+उ=ओ ; पण दोन व्यंजने एकत्र आली की त्यांचे संयुक्त व्यंजन तयार होते. जसे म्+ह् =म्ह्, च्+य्=च्य्, ब्+द्=ब्द्. एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास [[द्वित्त]] असे म्हणतात. जसे क्क् , च्च्, त्त्, प्प् या संयुक्त किंवा जोड व्यंजनांच्या शेवटी एक स्वर मिसळला म्हणजे 'जोडाक्षर' तयार होते. उदा॰ ब्+द्+अ=ब्द; म्+ह्+ई=म्ही.
 
==जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती==